ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सोय ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सोय   नाम

೧. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : एखादे काम होण्यासाठी किंवा करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची उपलब्धता.

ಉದಾಹರಣೆ : इथे राहण्याची उत्तम सोय आहे.
आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी २१६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : तजवीज, तरतूद, व्यवस्था

೨. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : अनुकूल परिस्थिती.

ಉದಾಹರಣೆ : जो तो आपली सोय पाहतो

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुविधा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह स्थिति जिसमें कोई काम करने में कुछ कठिनता या अड़चन न हो।

दूसरों की अपेक्षा आपके साथ काम करने में ज्यादा सुविधा है।
आसानी, सहूलियत, सुगमता, सुभीता, सुविधा

Freedom from difficulty or hardship or effort.

He rose through the ranks with apparent ease.
They put it into containers for ease of transportation.
The very easiness of the deed held her back.
ease, easiness, simpleness, simplicity
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : एखादी संस्था किंवा एखादे उपकरण यांनी पुरविलेली सेवा.

ಉದಾಹರಣೆ : ह्या मोबाईलमध्ये महाजालाचीदेखील सुविधा आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुविधा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह सेवा जो एक संस्था या कोई उपकरण आदि आपको देता है।

इस मोबाइल में इंटरनेट की भी सुविधा है।
फैसिलिटी, सुविधा

A service that an organization or a piece of equipment offers you.

A cell phone with internet facility.
facility
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।