ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सोडवणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सोडवणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट इत्यादीचा निर्णय लावणे.

ಉದಾಹರಣೆ : आजोबा भांडण मिटवत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मिटवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी बात आदि को तय करना या उसका निर्णय करना।

दादाजी झगड़ा निपटा रहे हैं।
निपटाना, निपटारा करना, निबटाना, फरियाना, समाधान करना, सुलझाना
೨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : गुंतागुंत सैल करून काढून टाकणे.

ಉದಾಹರಣೆ : मोठ्या प्रयत्नाने त्याने ती निरगाठ उकलली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उकलणे

೩. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : दुसर्‍याच्या ताब्यात असलेली आपली स्वतःची संपत्ती वगैरे सोडवून घेणे.

ಉದಾಹರಣೆ : रामने सावकाराकडून आपल्या बायकोचे दागिने सोडवले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सोडविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

दूसरे के अधिकार से अलग करना।

श्याम ने साहूकार के पास गिरवी रखे गहनों को छुड़ाया।
छुड़ाना, छोड़ाना

Relieve from.

Rid the house of pests.
disembarrass, free, rid
೪. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : गरोदर बाईची मोकळीक होण्यास मदत करणे.

ಉದಾಹರಣೆ : गावी सुईण गरोदर बाईला सोडवते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रसूती करवणे, प्रसूती करविणे, सोडविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जन्म देने या प्रसव करने में सहायता देना।

गाँवों में आज भी दाई बच्चा जनाती है।
जनमाना, जनाना, जन्माना
೫. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : एखाद्या बंधनातून एखाद्याला मुक्त करणे वा अडचणीतून एखाद्याला बाहेर काढणे.

ಉದಾಹರಣೆ : समाजसेवकांनी त्यांना सावकारांच्या तावडीतून सोडवले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुटका करणे, सोडविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बंधन या उलझन से निकालना।

बच्चे ने अपना हाथ छुड़ाया।
छुड़ाना, छोड़ाना

Release from entanglement of difficulty.

I cannot extricate myself from this task.
disencumber, disentangle, extricate, untangle
೬. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : एखाद्याची वाईट प्रवृत्ती वा सवय सोडवणे.

ಉದಾಹರಣೆ : आईने मुलाच्या वाईट सवयी मोडण्यासाठी खूप प्रयत्न केला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोडणे, सोडविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

आदत आदि को दूर करना।

मैंने अपनी बेटी की अँगूठा चूसने की आदत को बड़ी मुश्किल से छुड़ाया।
छुड़ाना, छोड़ाना
೭. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : सुटका करणे.

ಉದಾಹರಣೆ : तिने मला ह्या संकटातून बाहेर काढले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाहेर काढणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

निस्तार या उद्धार करना।

उसने मुझे इस मुसीबत से निकाला।
उगारना, उद्धार करना, उद्धारना, उधारना, उबारना, निकालना
೮. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीतील समस्येला दूर करणे.

ಉದಾಹರಣೆ : तो अडकलेल्या रशा सोडवत होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सोडविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी वस्तु आदि की उलझन को दूर करना।

किसान उलझी हुई रस्सियों को सुलझा रहा है।
अनगाना, सुलझाना

Become or cause to become undone by separating the fibers or threads of.

Unravel the thread.
unknot, unpick, unravel, unscramble, untangle
೯. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे.

ಉದಾಹರಣೆ : तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुक्त करणे, मुक्तता करणे, मोकळे करणे, सोडविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी भी प्रकार की परेशानी, जंजाल, बंधन आदि से मुक्त कराना।

आपने मुझे इस कर्ज से छुटकारा दिला दिया।
छुटकारा दिलाना, निज़ात दिलाना, निजात दिलाना, मुक्त कराना, मुक्ति दिलाना

Relieve from.

Rid the house of pests.
disembarrass, free, rid
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।