ಅರ್ಥ : बंधनातून मोकळे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचे पिजरा उघडून चिमणीला सोडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुक्त करणे, सुटका करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अपनी पकड़ से अलग या बंधन से मुक्त करना।
उसने पिंजरे में बंद पक्षियों को आज़ाद किया।ಅರ್ಥ : प्रवाहाच्या उताराच्या दिशेने घेऊन जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
धरणाचे पाणी कालव्यात सोडले जाते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्यास आपल्याबरोबर न ठेवणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने मला जत्रेत सोडून दिले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Go and leave behind, either intentionally or by neglect or forgetfulness.
She left a mess when she moved out.ಅರ್ಥ : पाण्याच्या प्रवाहात सोडणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपल्या आजोबांच्या अस्थी नदीत सोडल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विसर्जित करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पानी की धारा में डाल या छोड़ देना।
हिन्दू मृतक की अस्थियों को नदी में बहाते हैं।ಅರ್ಥ : एखाद्यास एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष सोडण्यास जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी त्याला दादरला पाहोचविण्यास जात आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ऐक्य किंवा पक्षापासून वेगळा होणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो काँग्रेसमधून बाहेर पडला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फुटणे, बाजूला होणे, बाहेर पडणे, वेगळे होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Remove oneself from an association with or participation in.
She wants to leave.ಅರ್ಥ : पकडण्याच्या उद्देशाने एखाद्याला एखाद्याच्या पाठीमागे लावणे.
ಉದಾಹರಣೆ :
पोलीसांनी चोराला पकडण्यासाठी दोन कुत्रे सोडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाठीमागे लावणे, मागे लावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी का पीछा करने के लिए किसी को उसके पीछे लगाना।
पुलिस ने चोर को पकड़ने के लिए उसके पीछे कुत्ते छोड़े।ಅರ್ಥ : असलेल्या स्थानावरून निघणे.
ಉದಾಹರಣೆ :
गाडीने दहा वाजता फलाट सोडले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कार्यवाही न करणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी तिसरा प्रश्न सोडला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी कारण से कोई कार्य न करना।
मैंने दूसरा तथा पाँचवाँ प्रश्न छोड़ा।ಅರ್ಥ : करायचे, वापरायचे वा सेवन करायचे बंद करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तिने माझ्याशी बोलणे सोडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टाकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
उपयोग या सेवन न करना (जो पहले की जाती हो)।
मोहन ने दो महीने पहले ही शराब छोड़ी।ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा त्याग करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने घर सोडले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अपना अधिकार, प्रभुत्व या स्वामित्व हटा लेना या अधिकार, प्रभुत्व आदि से हट जाना।
राजा ने राज गद्दी का परित्याग किया।ಅರ್ಥ : संबंध न ठेवणे.
ಉದಾಹರಣೆ :
तिने आपल्या नवर्याला सोडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टाकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी से संबंध विच्छेद करना।
उन्होंने अपनी पत्नी को छोड़ दिया है।ಅರ್ಥ : एखाद्याचा दोष सिद्ध न झाल्यामुळे त्याला मुक्त करणे.
ಉದಾಹರಣೆ :
न्यायाधीशाने मोहनला दोषमुक्त केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दोषमुक्त करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी को उसके द्वारा किए हुए अपराध के आरोप से मुक्त कर देना।
न्यायाधीश ने कैदी को बरी किया।ಅರ್ಥ : अस्त्र इत्यादी चालवणे.
ಉದಾಹರಣೆ :
रामाने रावणावर अस्त्र सोडला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी वस्तू वा प्राण्याशी संबंध तोडण्याची क्रिया वा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपली पत्नी व मुलांचा परित्याग केला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :