ಅರ್ಥ : बुद्धिबळाच्या खेळातील बुद्धिबळे.
ಉದಾಹರಣೆ :
पहिल्याच चालीत त्याचा एक मोहरा गेला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोहरा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दगड, माती, प्लॅस्टिक इत्यादी छोटा तुकडा ज्याचा वापर एखाद्या खेळात होता.
ಉದಾಹರಣೆ :
मुले खेळण्यासाठी सोंगट्या गोळा करत आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :