ಅರ್ಥ : ठरावीक काळानंतर एखादे काम वा पद यापासून कायमची रजा घेण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
सेवानिवृत्तीनंतर ते समाजसेवा करू लागले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निवृत्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
निर्धारित समय के बाद नौकरी से अलग हो जाने की क्रिया।
सेवानिवृत्ति के बाद श्याम के पिताजी घर पर ही रहते हैं।Withdrawal from your position or occupation.
retirement