ಅರ್ಥ : वेतन घेऊन सेवा करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
चाकर अचानक रजेवर गेल्याने आमची धांदल उडाली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जो वेतन आदि लेकर सेवा करता हो।
मेरा नौकर एक हफ्ते के लिए घर गया है।ಅರ್ಥ : सेवा-शुश्रूषा करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
रोग्याला एका सेवक व्यक्तीची आवश्यकता आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्याची किंवा एखाद्या प्रकारची सेवा करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
अण्णा हजारे हे समाजाचे सेवक आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :