ಅರ್ಥ : मिनिटाचा साठावा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
दोन सेकंद थांबून त्याने आपले भाषण पुन्हा सुरू केले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अगदी थोडा वेळ किंवा अत्यल्प काळ.
ಉದಾಹರಣೆ :
तुम्ही एक क्षण थांबा
मी एका सेकंदात येतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :