ಅರ್ಥ : बुद्धिबळाच्या खेळातील सुरवातीला सोंगट्या चालविण्याचा एक स्विकृत क्रम.
ಉದಾಹರಣೆ :
सुरवात झाल्यानंतर बुद्धिबळपटू खूप विचारपूर्वक सोंगट्या हलवू लागला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* शतरंज में खेल के शुरू में गोटियों के चलने का एक स्वीकृत क्रम।
शुरुआत के बाद शतरंजी बहुत सोच-विचारकर गोटियों को चलने लगा।A recognized sequence of moves at the beginning of a game of chess.
He memorized all the important chess openings.ಅರ್ಥ : प्रस्तावना, परिचय इत्यादीचा प्रारंभिक भाग.
ಉದಾಹರಣೆ :
सुरवातीला मूलभूत विषयाचे वर्णन केले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आरंभ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :