ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : संकटाची शक्यता नसलेले.
ಉದಾಹರಣೆ : दंगलीच्या काळात पोलिसांनी लोकांना सुरक्षित जागी हलवले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो ऐसी स्थिति में हो कि उसकी कोई हानि न हो सके।
ಅರ್ಥ : ज्याची रक्षा केली गेली आहे.
ಉದಾಹರಣೆ : सैनिकांमुळे राष्ट्राच्या सगळ्या सीमा सुरक्षित आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रक्षित, संरक्षित
जिसकी रक्षा की गई हो।
ಅರ್ಥ : ज्याची राखण चांगल्याप्रकारे केली गेली आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : तुमचा मुलगा माझ्याकडे सुरक्षित आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : व्यवस्थित, सुखरूप
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जिसकी अच्छी तरह रक्षा की गई हो।
Free from danger or the risk of harm.
ಸ್ಥಾಪನೆ