ಅರ್ಥ : झोपेत असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
आई झोपलेल्या मुलाला उठवत आहे.
कुंभकरण सहा महिने निद्रामग्न असे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झोपलेला, निजलेला, निद्राधीन, निद्रामग्न, निद्रावश, निद्रित, निद्रिस्त
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो निद्रा में हो या सोया हुआ हो।
माँ सोए बच्चे को जगा रही है।