ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : रुपये, नोटा इत्यादी गोष्टी नाण्यांच्या स्वरूपात करून घेणे.
ಉದಾಹರಣೆ : रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी त्याने पाचशेचे सुट्टे केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोड करणे, मोडणे, सुटे करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
रुपए, नोट आदि को छोटे सिक्कों या रुपयों में परिणत करना।
ಅರ್ಥ : रूपये इत्यादींची कमी मूल्याच्या चलनात विभागणी करणे.
ಉದಾಹರಣೆ : तू त्या दुकानात जाऊन पैसे सुट्टे कर.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोडणे, सुटे करणे
रुपये पैसे आदि का भंजना।
ಸ್ಥಾಪನೆ