ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जायला सुरुवात करणे.
ಉದಾಹರಣೆ :
फलाट क्रमांक तीनवरून वाराणशीला जाणारी गाडी सुटेल
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीतील गुंतागुंत दूर होणे.
ಉದಾಹರಣೆ :
खूप अडलेल्या रशा सुटल्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Become or cause to become undone by separating the fibers or threads of.
Unravel the thread.ಅರ್ಥ : बांधणार्या अथवा जोडणार्या वस्तूचे तिच्या अपेक्षित स्थानावरून ढळणे.
ಉದಾಹರಣೆ :
माझे धोतर सुटले.
तुमच्या सदर्याचे बटण निघाले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निघणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बांधलेल्या वा अडकलेल्या गोष्टीचे बंधनापासून अलग होणे.
ಉದಾಹರಣೆ :
मासोळी जाळ्यातून सुटली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निसटणे, बंधनमुक्त होणे, बंधमुक्त होणे, मुक्त होणे, मोकळे होणे, स्वतंत्र होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी बँधी या फँसी हुई वस्तु का अलग होना।
मछली जाल से छूट गई।ಅರ್ಥ : आरोप, कैद, घोटाळा इत्यादीतून मोकळे होणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो कालच तुरुंगातून सुटला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुक्त होणे, सुटका होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वेगाने एका ठिकाणावरून निघणे.
ಉದಾಹರಣೆ :
इथून जो सुटला तो सरळ घरीच जाऊन पोहोचला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Move fast by using one's feet, with one foot off the ground at any given time.
Don't run--you'll be out of breath.ಅರ್ಥ : काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
परीक्षेत माझे दोन प्रश्न सुटले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : राहणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अडचण,बंधन इत्यादी पुरेसे न पडल्याने मोकळे होणे.
ಉದಾಹರಣೆ :
चेंडू हातातून निसटला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निसटणे
ಅರ್ಥ : एखाद्या समस्येचे किंवा प्रश्नाचे योग्य उत्तर सापडणे.
ಉದಾಹರಣೆ :
ही समस्या सुटली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उत्तर मिळणे