ಅರ್ಥ : सुगंध देणारा पदार्थ किंवा द्रव्य.
ಉದಾಹರಣೆ :
कस्तूरी, कपूर इत्यादी सुगंधित पदार्थ आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुगंधित द्रव्य, सुगंधित पदार्थ, सुगंधिद्रव्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अंगास लावण्यासाठी अर्गजा इत्यादी सुगंधित पदार्थांचा लेप.
ಉದಾಹರಣೆ :
उटणे लावल्याने त्वचा तेजस्वी होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :