ಅರ್ಥ : सुख किंवा आनंद देणारा.
ಉದಾಹರಣೆ :
रिकाम्या वेळेत पंडित भीमसेन जोशींचे गाणे ऐकणे मला आनंददायक वाटते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आनंददायक, आनंददायी, आल्हादक, आल्हादकारक, तोषक, रंजक, सुखकारक, सुखद, सुखदायी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो आनंद देनेवाला हो।
मेरी यात्रा आनंदप्रद रही।Greatly pleasing or entertaining.
A delightful surprise.