ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ओली वस्तू उष्णता देऊन कोरडी करणे.
ಉದಾಹರಣೆ : मी कपडे धुऊन वाळवळे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाळवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
गीली वस्तु का गीलापन दूर करने के लिए उसे धूप आदि में रखना।
Remove the moisture from and make dry.
ಅರ್ಥ : आद्रता किंवा ओलावा दूर करणे.
ಉದಾಹರಣೆ : आमचूर बनविण्यासाठी कैर्यांना सुकविले जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुकविणे
आद्रता दूर करना।
ಅರ್ಥ : अशक्त बनविणे.
ಉದಾಹರಣೆ : सासूने सतत त्रास देऊन सुनेला पार सुकवले.
दुर्बल बनाना।
Make weak.
ಸ್ಥಾಪನೆ