ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सीमा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सीमा   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

ಅರ್ಥ : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.

ಉದಾಹರಣೆ : कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मर्यादा, हद्द


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जहाँ तक कोई बात या काम हो सकता हो या होना उचित हो।

कोई भी काम सीमा के अन्दर रहकर ही करना चाहिए।
अवध, अवधि, इयत्ता, कगार, दायरा, परवान, परिमिति, पारावार, पालि, मर्यादा, सीमा, हद, हद्द

The point or degree to which something extends.

The extent of the damage.
The full extent of the law.
To a certain extent she was right.
extent
೨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : एखाद्या वस्तू वा प्रदेशाच्या विस्ताराचे टोक.

ಉದಾಹರಣೆ : भारताच्या सीमेवर अतिरेक्यांशी जवानांची चकमक झडली

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आखर, सरहद्द, हद्द


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी प्रदेश या स्थान के चारों ओर के विस्तार का अंतिम स्थान या रेखा।

भारतीय सीमा पर जवान डटे हुए हैं।
अवच्छेद, अवसान, इयत्ता, दायरा, परिमिति, पालि, बाउंड्री, बाउन्ड्री, संधान, सरहद, सिवान, सीमा, हद, हद्द

The line or plane indicating the limit or extent of something.

bound, boundary, bounds
೩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : गावाची मर्यादा.

ಉದಾಹರಣೆ : शिवेवर मारुतीचे मंदिंर आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : वेस, शीव, हद्द

೪. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : वैयक्तिक मालकीच्या जागेची मर्यादा.

ಉದಾಹರಣೆ : माझ्या शेताच्या सीमेवर शेवरीचे झाड आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : हद्द

೫. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

ಅರ್ಥ : आनंद, दुःख इत्यादींची परिसीमा.

ಉದಾಹರಣೆ : ही बातमी ऐकून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पारावार, हद्द


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

आनंद, दुःख आदि की परिसीमा।

यह खबर सुनकर उसकी खुशी का पारावार नहीं रहा।
अंत, पारावार, सीमा, हद, हद्द
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।