ಅರ್ಥ : पूर्ववृत्ताचा थोडक्यात घेतलेला आढावा.
ಉದಾಹರಣೆ :
आपल्या इतिहासाचे नुसते सिंहावलोकन केले तरी आपल्याला बर्याच गोष्टी कळतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
संक्षेप में पिछली बातों का दिग्दर्शन या वर्णन।
साहित्यिक गोष्ठी का सिंहावलोकन किया गया।ಅರ್ಥ : ग्रंथातील शेवटचा भाग ज्यात ग्रंथाची माहिती संक्षेपाने दिलेली असते.
ಉದಾಹರಣೆ :
उपसंहाराच्या वाचनाने पुस्तकाचा विषय व्यवस्थित ठसला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपसंहार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी पुस्तक का अंतिम प्रकरण जिसमें उसका उद्देश्य संक्षेप में बतलाया गया हो।
मैं उपसंहार पढ़कर ही समझ जाती हूँ कि उपन्यास कैसा है।