ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सिंधू ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सिंधू   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : एक मोठी नदी ही पंजाबातून वाहत येऊन अरबी समुद्रात मिळते.

ಉದಾಹರಣೆ : अतिशय पावसामुळे सिंधुत पूर आला.

೨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

ಅರ್ಥ : पाकिस्तानातील एक भाग.

ಉದಾಹರಣೆ : सिंधचे आंबे प्रसिद्ध आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सिंध


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पाकिस्तान का एक प्रांत।

यह पुस्तक सिंध के प्राचीन इतिहास को उजागर करती है।
सिंध, सिंधु, सिन्ध, सिन्धु

The territory occupied by one of the constituent administrative districts of a nation.

His state is in the deep south.
province, state
೩. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

ಅರ್ಥ : एक गंधर्व.

ಉದಾಹರಣೆ : सिंधू हा गंध्रवांचा राजा होता.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक गंधर्व।

सिंधु गंधर्वों का एक राजा था।
सिंधु, सिन्धु

An imaginary being of myth or fable.

mythical being
೪. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / रूप / द्रव

ಅರ್ಥ : हत्तीच्या गंडस्थलातून वाहणारा मद.

ಉದಾಹರಣೆ : हत्ती माजावर आल्यावर त्याच्या गंजातून सिंधू वाहू लागतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मद


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

हाथी का मद।

इस हाथी की कनपटी से दान बह रहा है।
दान, मद, मदजल
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।