ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : न घाबरता काम करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धाडशी, बहादूर, बहाद्दर, वीर, शूर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह पुरुष जो बल या ताक़त वाला हो या साहसपूर्ण या वीरतापूर्ण कार्य करता हो।
A man distinguished by exceptional courage and nobility and strength.
ಅರ್ಥ : साहस कर्म करणारा.
ಉದಾಹರಣೆ : साहसी मुलाने आपल्या जिवावर खेळून अनेक लोकांचे प्राण वाचवले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धाडसी, धीट, निधडा, बहाद्दर, हिम्मतवान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
साहस रखनेवाला या जिसमें साहस हो।
ಅರ್ಥ : न भिणारा.
ಉದಾಹರಣೆ : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अकुतोभय, धाडसी, धीट, निडर, निर्भय, बेडर, बेधडक, भयरहित
ಅರ್ಥ : न घाबरता काम करणारा.
ಉದಾಹರಣೆ : वीर व्यक्ती कधीही कोण्यात्याही कामपासून माघार घेत नाही.
जो वीरतापूर्वक कोई काम करे।
ಅರ್ಥ : साहसाने भरलेला.
ಉದಾಹರಣೆ : महेश एका साहसी प्रवासाला निघण्यास सज्ज झाला.
जो साहस से भरा हो।
Willing to undertake or seeking out new and daring enterprises.
ಸ್ಥಾಪನೆ