ಅರ್ಥ : एखाद्या वस्तुवर समोरून वा मागून प्रकाश पडला असता त्या वस्तुचे विरूद्ध दिशेस दिसणारे काळोखे प्रतिरूप.
ಉದಾಹರಣೆ :
लहान मूल आपली सावली पकडू पाहत होते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Shade within clear boundaries.
shadowಅರ್ಥ : ऊन लागणार नाही अशी जागा.
ಉದಾಹರಣೆ :
मुले सावलीत खेळत होती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Relative darkness caused by light rays being intercepted by an opaque body.
It is much cooler in the shade.