ಅರ್ಥ : सावध, दक्ष असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
गुंतवणूक करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगलीच पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खबरदारी, जागरूकता, दक्षता, सावधगिरी, सावधता, सावधानता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Judiciousness in avoiding harm or danger.
He exercised caution in opening the door.