ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : फळांवरचे जाड आवरण.
ಉದಾಹರಣೆ : डाळिंबाच्या सालीची पूड खोकल्याकरिता चांगली असते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : साल, सालटी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
फल, बीज आदि का आवरण।
The natural outer covering of food (usually removed before eating).
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तू इत्यादिची काढलेले वरचे आवरण.
ಉದಾಹರಣೆ : तो गाईला दुधी भोपळ्याची साली खायला घालत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : साल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी वस्तु आदि का उतारा हुआ छिलका।
ಅರ್ಥ : खरचटल्यामुळे किंवा लागल्यामुळे निघालेला त्वचेचा पापुद्रा.
ಉದಾಹರಣೆ : हिवाळ्यात हाताची साले निघतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : साल, सालटे
ಸ್ಥಾಪನೆ