ಅರ್ಥ : फळांवरचे जाड आवरण.
ಉದಾಹರಣೆ :
डाळिंबाच्या सालीची पूड खोकल्याकरिता चांगली असते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The natural outer covering of food (usually removed before eating).
rindಅರ್ಥ : झाडाच्या खोडावरचे आवरण.
ಉದಾಹರಣೆ :
अनेक झाडांच्या साली औषध म्हणून वापरतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Tough protective covering of the woody stems and roots of trees and other woody plants.
barkಅರ್ಥ : बारा महिन्यांचा काळ.
ಉದಾಹರಣೆ :
यंदाचे वर्ष चांगले जाईल अशी आशा आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A period of time occupying a regular part of a calendar year that is used for some particular activity.
A school year.ಅರ್ಥ : एक प्रसिद्ध वृक्ष.
ಉದಾಹರಣೆ :
भारतात पुष्कळ ठिकाणी सालीची झाडे आढळतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक बड़ा वृक्ष जिसकी लकड़ी बहुत मजबूत होती है।
साल की लकड़ी का उपयोग साज-सज्जा की वस्तुएँ बनाने में होता है।A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree