ಅರ್ಥ : आकार, गुण, मूल्य, महत्त्व इत्यादींच्या दृष्टीने एकसारखे.
ಉದಾಹರಣೆ :
एका झाडाची दोन पाने कधीही समान नसतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकरूप, सदृश, सदृश्य, सम, समान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Closely similar or comparable in kind or quality or quantity or degree.
Curtains the same color as the walls.ಅರ್ಥ : न थांबता.
ಉದಾಹರಣೆ :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अखंड, अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सलग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।