ಅರ್ಥ : साधारणतः तितराच्या आकाराचा, राखट-तपकीरी रंगाचा, खवल्या-खवल्यांसारखा पिसारा असणारा, पातळ टोकदार चोच असलेला एक जलचर पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
सायत्री बाड्डेच्या पिसाऱ्यावर उन्हाळ्यामध्ये काळा, पांढरा, जांभळा, तांबूस, बदामी अशा विविध रंगछटा दिसतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सायत्री बाड्डे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :