ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सामर्थ्य ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सामर्थ्य   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

ಅರ್ಥ : एखादे काम वा क्रिया ज्याद्वारे शक्य होते तो पदार्थाच्या ठिकाणी असलेला गुणधर्म.

ಉದಾಹರಣೆ : आपण आपली क्षमता ओळखली पाहिजे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुवत, क्षमता, बळ, मगदूर, शक्ती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कोई ऐसा तत्व जो कोई कार्य करता, कराता या क्रियात्मक रूप में अपना प्रभाव दिखलाता हो।

इस कार्य के दौरान आपकी शक्ति का पता चल जायेगा।
अवदान, कुव्वत, कूवत, क्षमता, ज़ोर, जोर, ताकत, ताक़त, दम, दम-खम, दम-ख़म, दमखम, दमख़म, दाप, पावर, बल, बूता, वयोधा, वाज, वीर्या, वृजन, शक्ति, सत्त्व, सत्व, हीर

The property of being physically or mentally strong.

Fatigue sapped his strength.
strength
೨. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

ಅರ್ಥ : क्षमतेने परिपूर्ण असण्याची अवस्था किंवा भाव.

ಉದಾಹರಣೆ : आपल्या सामर्थ्यामुळेच हे काम होऊ शकले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्षमता, ताकद, समर्थता


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

क्षमता से पूर्ण होने की अवस्था या भाव।

आपकी ताक़त के कारण ही यह कार्य हो सका।
क्षमतापूर्णता, ताकत, ताक़त, शक्तिपूर्णता, समर्थता, सामर्थ्य

Enduring strength and energy.

stamina, staying power, toughness
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट करू शकण्याची ताकद.

ಉದಾಹರಣೆ : तुझी ऐपतच काय आहे की मी तुला घाबरू?
एवढे मोठे घर घेण्याची माझी ऐपत नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ऐपत, कुवत


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कुछ कर सकने की शक्ति।

तुम्हारी औकात ही क्या है कि मैं तुमसे डरूँ।
इख़्तियार, इख्तियार, औकात, निष्क्रय, बिसात, सामर्थ, सामर्थ्य, सामर्थ्य शक्ति, हैसियत

The quality of being capable -- physically or intellectually or legally.

He worked to the limits of his capability.
capability, capableness
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।