ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : दोन संघांमध्ये होणारी खेळातील स्पर्धा.
ಉದಾಹರಣೆ : भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना चांगलाच रंगतो
ಅರ್ಥ : शत्रू, संकट, प्रतिकूलता इत्यादींवर मात करण्यासाठी केला जाणारा प्रयत्न.
ಉದಾಹರಣೆ : तिने मोठ्या धीराने परिस्थितीशी झुंज दिली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झगडा, झुंज, टक्कर, मुकाबला, लढत, लढा, संघर्ष
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
विकट और विपरीत परिस्थितियों से निकलकर आगे बढ़ने के लिए होने वाला प्रयत्न या प्रयास।
An energetic attempt to achieve something.
ಸ್ಥಾಪನೆ