ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.
ಉದಾಹರಣೆ : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही. पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अटकणे, अडकणे, गुंतणे, गुरफटणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
कठिनाई या अड़चन में पड़ना।
Place in a confining or embarrassing position.
ಅರ್ಥ : प्राप्त होणे किंवा मिळणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही. सारे धन माझ्या पदरात पडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पदरात पडणे, पदरी पडणे, प्राप्त होणे, मिळणे, हस्तगत होणे
ಅರ್ಥ : पडलेली वस्तू उचलणे.
ಉದಾಹರಣೆ : आज महाविद्यालयाच्या आवारात मला हे घड्याळ सापडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मिळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
पड़ी हुई वस्तु उठाना।
ಸ್ಥಾಪನೆ