ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : सिद्ध करावयाचा आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : गणितज्ञाने साध्य सूत्रांविषयी व्याख्यान दिले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सिद्धनीय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो सिद्ध करने को हो।
ಅರ್ಥ : ज्यावर उपचार संभव आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : साध्य रोगांचे सुखसाध्य व कष्टसाध्य असे दोन प्रकार असतात.
जिसका उपचार संभव हो।
ಅರ್ಥ : सिद्ध करावा असा.
ಉದಾಹರಣೆ : गायत्री मंत्र साध्य आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सिद्ध करण्याजोगा, सिद्ध करण्यायोग्य, सिद्ध करण्यालायक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
सिद्ध करने योग्य।
Capable of being attained or accomplished.
ಸ್ಥಾಪನೆ