ಅರ್ಥ : ज्याच्याद्वारे वा ज्याच्या साहाय्याने एखादे काम सिद्ध होते ते.
ಉದಾಹರಣೆ :
लाकडे फोडण्यासाठी कुर्हाड हे उपकरण वापरतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A device that requires skill for proper use.
instrumentಅರ್ಥ : साधण्याचा व्यापार.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या कामाच्या साधणूकीसाठी खूप प्रयत्न करावे लागले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट तयार करणे अथवा एखादे काम करणे ह्यांसाठी उपयुक्त गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
पैसा हे सुख मिळवण्याचे एक साधन आहे, एकमेव नव्हे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An instrumentality needed for an undertaking or to perform a service.
equipment