ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : वस्तू इत्यादी एकत्र आणण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्याकडे दुर्मीळ पुस्तकांचा साठा आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संग्रह, संचय, संभार, साठा
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा साठा करण्याची अथवा होण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : धान्याच्या साठवणीची ही व्यवस्था छान आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भांडारण, भांडारीक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
भंडार के रूप में करने या होने की क्रिया।
The act of storing something.
ಸ್ಥಾಪನೆ