ಅರ್ಥ : टिकाऊ लाकूड असणारा एक प्रसिद्ध वृक्ष.
ಉದಾಹರಣೆ :
सागवानचे फर्निचर खूप टिकाऊ असते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Tall East Indian timber tree now planted in western Africa and tropical America for its hard durable wood.
teak, tectona grandisಅರ್ಥ : सागवान वृक्षाचे लाकूड जे पिवळट, भुर्या रंगाचे आणि मजबूत असते.
ಉದಾಹರಣೆ :
सागवानपासून लाकडी सामान इत्यादि बनवतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : साग, सागाचे लाकूड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सागौन वृक्ष की लकड़ी जो पीलापन लिए भूरे रंग की और बहुत मजबूत होती है।
सागौन से फर्नीचर आदि बनाए जाते हैं।