ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : समुद्रासंबंधी.
ಉದಾಹರಣೆ : शार्क हा समुद्री मासा आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : समुद्री, समुद्रीय, सैंधव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
समुद्र-संबंधी या समुद्र का।
Of or relating to the sea.
ಅರ್ಥ : समुद्रात उत्पन्न.
ಉದಾಹರಣೆ : ती मोती, शंख इत्यादी समुद्री वस्तूंचा व्यापार करते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : समुद्री, समुद्रीय, सागरीय, सामुद्रिक
समुद्र से उत्पन्न।
Native to or inhabiting the sea.
ಅರ್ಥ : जहाज किंवा नौकाविहाराशी संबंधित किंवा नाविकांशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ : सागरी प्रशिक्षणात समुद्राशी संबंधित सर्व गोष्टी शिकविल्या जातात.
जो जहाजों या नौपरिवहन आदि से संबंधित हो या जिसमें नौपरिवहन, नाविक आदि शामिल हों।
Relating to or involving ships or shipping or navigation or seamen.
ಸ್ಥಾಪನೆ