ಅರ್ಥ : काम इत्यादीचा भार वाहणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय चांगला सांभाळला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मधे येऊन किंवा पडून एखादी बिघडणारी स्थितीस अधिक बिघडण्यापासून रोकणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने ही गोष्ट सांभाळली नाहीतर माहित नाही काय झाले असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बीच में आकर या पड़कर किसी बिगड़ती हुई स्थिति को और अधिक बिगड़ने से रोकना।
उन्होंने बात सँभाली वरना पता नहीं क्या होता।ಅರ್ಥ : एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे.
ಉದಾಹರಣೆ :
माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : देखरेख करणे, लक्ष ठेवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी व्यक्ति या वस्तु आदि का ध्यान रखना।
मेरी बहू अब नौकरी छोड़कर बच्चों तथा घर को सँभालती है।ಅರ್ಥ : एखादा मनोविकार नियंत्रणात आणणे.
ಉದಾಹರಣೆ :
जन्म आणि मृत्यू हे नियतीच्या हाती आहे, तुम्ही शोक करू नका, तुम्ही स्वतःला सांभाळा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संभाळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शरीराला काही दुखापत वा अपाय होऊ नये याची काळजी घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
सांभाळून चाला, पुढे खूप मोठा खड्डा आहे.
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे वा एखादी गोष्ट व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे.
ಉದಾಹರಣೆ :
प्रत्यकाने आपले कपडे स्वतः सांभाळावे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संभाळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : रक्षण करणे.
ಉದಾಹರಣೆ :
ही वास्तू आमच्या वाडवडलांची आठवण आहे, आता ती तू सांभाळ.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संभाळणे, सांभाळ करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बुरी दशा में जाने से रोकना।
बहू यह कंगन हमारे पुरखों की निशानी है अब इसे तुम सँभालो।Keep in safety and protect from harm, decay, loss, or destruction.
We preserve these archeological findings.ಅರ್ಥ : नष्ट होणार ह्याची काळजी घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
तुम्ही तुमचे पद सांभाळा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : राखून ठेवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :