ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जेवण, वस्त्र इत्यादी देऊन एखाद्याला दिला गेलेला आधार.
ಉದಾಹರಣೆ : गरीब मुलांची भरणपोषणाची जबाबदारी सरकारने उचलली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पालनपोषण, भरणपोषण, संभाळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
भोजन, वस्त्र आदि देकर जीवन रक्षा करने की क्रिया।
The act of nourishing.
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीला काही अपाय होऊ न होता ती व्यवस्थित चालवत ठेवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : योग्य काळजीमुळे वस्तू बर्याच दिवस टिकतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काळजी, जपणी, जपणूक, निगा
ಸ್ಥಾಪನೆ