ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सांगणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सांगणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे.

ಉದಾಹರಣೆ : तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभिव्यक्त करणे, प्रकट करणे, मांडणे, व्यक्त करणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

೨. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : चिह्न, सूत्र इत्यादी माध्यमांच्या आधारे सांगणे किंवा माहिती देणे.

ಉದಾಹರಣೆ : तुम्ही ह्या दोन शहरांमधील अंतर किलोमीटरमध्ये सांगाल.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

* चिह्न, सूत्र आदि के माध्यम से बताना या जानकारी देना।

क्या आप इन दोनों शहरों के बीच की दूरी को किमी में बताएँगे।
बतलाना, बताना

Indicate through a symbol, formula, etc..

Can you express this distance in kilometers?.
express, state
೩. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : एखाद्याच्या समोर एखादी घटना वा प्रसंग इत्यादींशी संबंधित लोकांचे नाव सांगणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने पोलीसांसमोर चौघांची नावे घेतली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : घेणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी के सामने किसी घटना आदि से संबंधित लोगों का नाम बताना।

उसने पुलिस के सामने चार लोगों का नाम लिया।
बताना, बोलना, लेना
೪. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : एखाद्याविषयी ठामपणे अथवा आत्मविश्वासाने एखादी माहिती देणे.

ಉದಾಹರಣೆ : मी तुम्हाला सांगितले होते की तो चांगला माणूस नाही आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी के बारे में निश्चितता और आत्मविश्वास के साथ कोई सकारात्मक जानकारी देना।

मैंने तुमसे कहा था कि वह अच्छा आदमी नहीं है।
कहना, बोलना

Inform positively and with certainty and confidence.

I tell you that man is a crook!.
assure, tell
೫. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : तोंडाने एखादी गोष्ट, विचार, इत्यादी व्यक्त करणे.

ಉದಾಹರಣೆ : तो मुलगा राम-राम बोलत आहे.
आई काहीतरी सांगत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बोलणे, म्हणणे

೬. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : एखाद्याची समजूत घालणे.

ಉದಾಹರಣೆ : आईने त्याला खूप समजाविले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : समजवणे, समजविणे, समजावणे, समाजाविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी को यह बताना कि क्या करना अच्छा है।

माँ ने उसे बहुत समझाया,पर उसने एक न सुनी।
कहना, समझाना, समझाना-बुझाना

Give advice to.

The teacher counsels troubled students.
The lawyer counselled me when I was accused of tax fraud.
advise, counsel, rede
೭. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : मौखिक वर्णन करणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने आपली कहानी लोकांना सांगितली.

೮. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीची माहिती करून देणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने मला सांगितले की तो काम सोडून चालला आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी वस्तु, सूचना आदि से किसी को परिचित कराना।

उसने मुझे बताया कि वह काम छोड़कर जा रहा है।
अवगत कराना, जताना, जनाना, बतलाना, बताना

Impart knowledge of some fact, state of affairs, or event to.

I informed him of his rights.
inform
೯. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : आज्ञा करणे.

ಉದಾಹರಣೆ : रामाने लक्ष्मणाला पर्णकुटीचे रक्षण करण्यास फर्मावले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आज्ञापिणे, फरमावणे, फर्मावणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कुछ करने का आदेश देना।

गुरुजी ने घर जाने के लिए कहा।
वह खुद कुछ नहीं करता केवल दूसरों को फरमाता है।
आज्ञा करना, आज्ञा देना, आदेश करना, आदेश देना, आर्डर देना, ऑर्डर देना, कहना, फरमाना, फर्माना, फ़रमाना, बोलना, हुक्म देना

Give instructions to or direct somebody to do something with authority.

I said to him to go home.
She ordered him to do the shopping.
The mother told the child to get dressed.
enjoin, order, say, tell
೧೦. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

ಅರ್ಥ : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कळवणे, कळविणे, बोलणे, सूचना देणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी वस्तु, काम आदि के बारे में बताना।

उसने कहा कि रहीम आज नहीं आयेगा।
कहना, बतला देना, बतलाना, बता देना, बताना, सूचना देना, सूचित करना

Let something be known.

Tell them that you will be late.
tell
೧೧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : सांगण्याचे काम दुसर्‍याकडून करविणे.

ಉದಾಹರಣೆ : दुधासाठी मी गवळ्याला सांगितले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कहने का काम दूसरे से कराना।

मैंने दूध के लिए ग्वाले को कहलवाया है।
कहलवाना, कहलाना, कहवाना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।