ಅರ್ಥ : एखाद्या कार्यात सहभागी होण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
तो ह्या सामन्यात भाग घेणार नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भाग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी कार्य में भागीदार होने की क्रिया।
मुझे इस प्रतियोगिता में भाग लेने से कोई नहीं रोक सकता।ಅರ್ಥ : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of sharing in the activities of a group.
The teacher tried to increase his students' engagement in class activities.