ಅರ್ಥ : पांढर्या रंगाचा, कापसा सारखा मऊ असा एक भित्रा प्राणी.
ಉದಾಹರಣೆ :
ससा हा शाकाहारी जनावर आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खाण्यायोग्य सशाचे मांस.
ಉದಾಹರಣೆ :
शीला आज मासे नाही सशाचे मटण बनवत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सशाचे मटण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
खरगोश का मांस जो खाया जाता है।
शीला आज मछली नहीं खरगोश बना रही है।