ಅರ್ಥ : न थांबता.
ಉದಾಹರಣೆ :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अखंड, अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सारखा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।ಅರ್ಥ : तुकडे न केलेला.
ಉದಾಹರಣೆ :
मला अख्खा पेरू हवा म्हणून तो हट्ट धरून बसला होता.
एक सलग लांब मोठी पेन्सिल वापरण्याऐवजी दोन तुकडे करून अर्ध्या लांबीची पेन्सिल वापरण्याचा सराव ठेवावा.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एकाच सूत्रात न थांबता सतत पुढे चालू राहणारा.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांचा क्रमिक लेख दर शनिवारी वर्तमानपत्रात येतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अखंडित, आनुक्रमिक, क्रमिक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
In regular succession without gaps.
Serial concerts.