ಅರ್ಥ : एखादी वस्तू इत्यादीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग.
ಉದಾಹರಣೆ :
पुरामुळे पूर्वांचलातील सर्वाधिक भाग पाण्यात बुडाला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोठा भाग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु आदि का आधे से अधिक भाग।
बाढ़ के कारण पूर्वांचल का अधिकांश पानी में डूब गया है।