ಅರ್ಥ : सामान्य किंवा साधारण स्तरावरील लोक.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सर्वसाधारण, सर्वसामान्य लोक, सामान्य जनता
ಅರ್ಥ : सर्वांना लागू पडणारा.
ಉದಾಹರಣೆ :
हालचाल करता येणे हे प्राण्याचे साधारण लक्षण आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो सबमें सामान्य रूप से पाया जाता हो।
गतिशीलता प्राणियों का सर्वसामान्य गुण है।ಅರ್ಥ : सगळ्यांसाठी असणारा.
ಉದಾಹರಣೆ :
सुलभ शौचालय सर्वसामान्य लोकांच्या सुविधेसाठी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सर्व, सर्वसाधारण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो सबके के लिए हो।
सुलभ सौचालय सर्वसामान्य लोगों की सुविधा के लिए है।