ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : काहीही न वगळता.
ಉದಾಹರಣೆ : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अखिल, अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, संपूर्ण, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सारा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जितना है वह सब।
ಅರ್ಥ : सगळ्यांसाठी असणारा.
ಉದಾಹರಣೆ : सुलभ शौचालय सर्वसामान्य लोकांच्या सुविधेसाठी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सर्वसाधारण, सर्वसामान्य
जो सबके के लिए हो।
ಸ್ಥಾಪನೆ