ಅರ್ಥ : युगोस्लोव्हीया किंवा सर्बियातील लोकांची भाषा.
ಉದಾಹರಣೆ :
तो रशियायी गुप्तहेर सर्बियायी भाषेत बोलत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सर्बियायी भाषा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
युगोस्लाविया या सरबिया के लोगों की भाषा।
वह रूसी जासूस सरबियाई जानता था।ಅರ್ಥ : सर्बियायी भाषेशी संबंधित किंवा सर्बियायी भाषेचा.
ಉದಾಹರಣೆ :
वाचनालयात लागलेल्या आगीत अनेक सर्बियायी पुस्तके भस्मसात झाली.