ಅರ್ಥ : सरळ रेषेभोवती वेढे घालत पुढे वा मागे जाणारा लांब व वर्तुळाकार असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
डी एन एची रचना सर्पिल आहे.
ಅರ್ಥ : एका मध्यबिंदूभोवती क्रमशः वाढत्या अंतराने जाणार्या वर्तुळाकार रेषेने बनलेला.
ಉದಾಹರಣೆ :
काही आकाशगंगा सर्पिल असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चक्राकार