ಅರ್ಥ : पंजाबातील एक नदी.
ಉದಾಹರಣೆ :
सरस्वती प्रयाग येथील त्रिवेणीसंगमामध्ये गुप्तरूपाने येऊन मिळते अशी समजूत आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पंजाब की एक प्राचीन नदी।
सरस्वती अब लुप्त हो गई है।ಅರ್ಥ : विद्या,कला व वाणी यांची अधिष्ठात्री देवता.
ಉದಾಹರಣೆ :
हंस हे सरस्वतीचे वाहन आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भारती, वागीश्वरी, वाग्देवता, वाणी, शारदा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
विद्या और वाणी की अधिष्ठात्री देवी।
सरस्वती का वाहन हंस है।Hindu goddess of learning and the arts.
sarasvatiಅರ್ಥ : एक रागिणी.
ಉದಾಹರಣೆ :
श्रोत्यानी गायकाला सरस्वतीबद्दल माहिती द्यायला सांगितले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दशनामी संन्याशांचा एक प्रकार.
ಉದಾಹರಣೆ :
सरस्वती हे श्रींगेरीमध्ये राहत होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सरस्वती संन्यासी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :