ಅರ್ಥ : एखादी गोष्ट घालून अजून अधिक स्वीकार्य किंवा योग्य बनविणे.
ಉದಾಹರಣೆ :
तुम्ही हा प्रकल्प सरस बनवा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधिक चांगला बनवणे, अधिक चांगला बनविणे, सरस बनविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* कुछ मिलाकर और अधिक संतुलित, स्वीकार्य या योग्य बनाना।
आप अपने इस लेख को बेहतर बनाइए।