ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूची मोठ्या प्रमाणात एकसारखा होणारा मारा.
ಉದಾಹರಣೆ :
दगडांच्या भडीमारापासून वाचण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भडिमार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : स्फोटक वस्तूचे लागोपाठ केलेले स्फोट.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांनी दारुगोळ्याची एकच सरबत्ती केली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भडिमार