ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : आपल्या जागेवरून मागेपुढे किंवा आजूबाजूस हलणे.
ಉದಾಹರಣೆ : तो मला जागा देण्यासाठी सरकला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सरकणे, हलणे, हालणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
अपनी जगह से ज़रा आगे बढ़ना या इधर-उधर होना।
Move very slightly.
ಅರ್ಥ : अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्तीच्या दिशेने जाणे.
ಉದಾಹರಣೆ : रात्र केव्हा सरली ते कळलेच नाही. राजेसाहेबांचे वय सरले तरी त्यांची रसिकता कमी झाली नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्ति की ओर बढ़ना।
ಸ್ಥಾಪನೆ