ಅರ್ಥ : खूपच गंभीर आजार, आघात इत्यादींमुळे दीर्घ काळापर्यंत राहणारी अत्यंत बेहोशीची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
झोपेच्या जास्त गोळ्या खाल्ल्याने तुम्ही निश्चेतनावस्थेत जाऊ शकता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोमा, निश्चेतनावस्था
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A state of deep and often prolonged unconsciousness. Usually the result of disease or injury.
coma, comatoseness