ಅರ್ಥ : ज्याच्या पाशी पैसाअडका आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
एका धनाढ्य व्यापार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तालेवार, धनवंत, धनवान, धनाढ्य, धनिक, श्रीमंत, सधन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसके पास धन-दौलत हो या जो धन से संपन्न हो।
धनी व्यक्ति का स्वभाव फलदार वृक्ष जैसे होना चाहिए।Possessing material wealth.
Her father is extremely rich.ಅರ್ಥ : ज्यात काही चांगले घटक वैपुल्यात आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
संस्कृत ही एक समृद्ध भाषा आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संपन्न
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :